अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
25-07-2024
Post Office Scheme: सर्वसामान्य व गरीव कुटुंबाला अपघाती विम्याचे संरक्षण देण्यासाठी पोस्टाने विमा योजना सुरू केली आहे. जिल्हह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी पोस्ट विभागामार्फत विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. अतिशय कमी रकमेत विम्याचे संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.
ग्रामीण भागातील व्यक्ती हजारों रूपये भरून अतिशय महागडा विमा काढू शकत नाही. दुर्दैवाने त्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी विम्याची रक्कम मोठी मदत करते.
या योजनेद्वारे अर्जदाराला पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षाची रक्कम भरावी लागेल, म्हणजेच वर्षातून एकदाच तुम्हाला 350 रुपये भरावे लागतील, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी जर पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायाच असेल तर तुम्हाला या योजनेचे नूतनीकरण करावे लागेल. नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला भारतीय डाक विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावा लागेल.
हे देखील वाचा : Pradhan Mantri Pik Vima Yojana: फक्त याच पिक्कांना मिळणार नुकसान भरपाईचा लाभ
प्रीमियम |
विमा |
350 | 5 लाख |
550 | 10 लाख |
750 | 15 लाख |
इंडिया पोस्ट पेमेंट बैंक खाते पोस्टाचे खाते ज्या अर्जदाराकडे आहे तो योजनेसाठी पात्र राहील इंडिया पोस्ट पेमेंट बैंक खाते नसल्यास पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन हे बैंक खाते उघडू शकता. अर्जदाराचे वय 18 ते 65 च्या दरम्यान असावे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments