संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
04-07-2024
आता एकल पालकांच्या मुलांना मिळणार
महिन्याला 2250 रुपये
My khabar 24 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना दरमहा २२५० रुपये मिळणार आहे. आर्थिक लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी हा लेख वाचने तुमच्या साठी फार गरजेच आहे. तर यापूर्वी जी योजना चालू होती त्या योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना १ हजार १०० रुपये मिळत होते. पण आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
● विधवा ,घटस्पोटीत महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे ही अर्ज करणे आवश्यक आहे.
महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात पंचायत समिती आणि कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकता.
तसेच पालक नसलेल्या किंवा एक पालक असलेल्या म्हणजेच आई वडील दोघांपैकी एक गमावलेल्या ० ते १८ वर्ष या वयोगटातील बालकांना शासनातर्फे बालसंगोपन योजने अंतर्गत महिन्याला 2025 रु. दिले जातात.
हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार
आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या हजारो मुलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
महाराष्ट्र मधील सर्व श्रेणीतील मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
● या योजनेचा लाभार्थी एक पालक असलेल मूल. घरगुती संकटात अडकलेल मूल, घटस्फोटित मुले, विभक्त असलेले पालकांचे मुलं, गंभीर आजाराने रुग्णालयात असलेलं पालकांचे मुलं , दिव्यांग मुलं मतिमंद मुलं,
आणि हरवलेली मुलं विविध घटकांतील बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो. अगोदर या योजनेअंतर्गत ११०० रुपये दिले जात होते. परंतु आता योजनेत लाभार्थी मुलांना २२५० रुपये दिले जाते. ३१ जानेवारी
२०२३ हे अनुदान आता वाढवणात आलं आहे.
१) योजनेतील विहित नमुन्यातील अर्ज
२) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन साईज फोटो
३) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो ४ बाय ६ चा फोटो कार्ड आकाराच रंगीत फोटो दोन मुलं असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचं स्वतंत्र फोटो.
४ पालकांचे व बालकाचे झेरॉक्स
५) तहसीलदार यांचं उत्पन्नाचा दाखला
६) पालकांचं मृत्यू असल्याचं मृत्यूचा दाखला
७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व नसल्यास पालकांचे पासबुक
८) पालकांचा रहिवासी दाखला( ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा)
९ ) मृत्यूचा अहवाल ( जर तो व्यक्ती कोविड ने मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल चालेल
१०) रेशनकार्ड ची झेरॉक्स लागेल
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यातील सर्व मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या येणाऱ्या उज्वल भविष्या साठी ही खासकरून अनाथ बालकांना पैसे अभावी कधीही शिक्षणापासून वंचीत ठेवू नये म्हणून त्याना या बालसंगोपन योजने अंतर्गत
दरमहा पैसे दिले जातात. आणि थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ते पैसे जमा होतात. त्याना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. किंवा ज्या मुलांच्या घरची बिकट परिस्थिती आहे आणि त्याना शिक्षण शिकण्यास अडचण होत आहे. ज्या मुलांचे पालक बेपत्ता आहेत किंवा त्यांच्या घरचे कुणी पैसे कवणार व्यक्तीच नाही आणि तो माणूस मरण पावला असेल. तर ,अश्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो आणि आपल्या येणाऱ्या उज्वल भविष्य चांगलं करता येईल आणि समोर जाऊन आपलं नाव कमवतील या हेतूने ही योजना राज्य शासनाने चालू केली आहे.
अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा...
https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments