संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
14-06-2024
Sarkari Yojana 2024: मित्रांनो राज्यातील वर्ग पहिली ते आठवीच्या मुलांसाठी राज्य सरकार ने एक नवीन नियम लागू केला आहे. तो म्हणजे 'एक राज्य एक गणवेश' ही योजना राबविण्यात येत आहे.
Sarkari Yojana 2024: दरवर्षी 15 जून पासून शाळा सुरु करण्याचे आदेशही शासनाने जारी केले आहेत. त्यामुळे शाळा सुरु होण्याच्या पूर्वीच सर्व पालक मुलांसाठी नवीन गणवेश, नोटबुक आणि काही शैक्षणिक वस्तू खरेदी करतात. पण जर का तुम्ही यावर्षी सुद्धा मुलांसाठी नवीन गणवेश खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हा लेख तुमच्या साठी आहे.
एक राज्य एक गणवेश ही योजना वर्ग पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या मुला मुलींना फ्री दिली जाते. 2024-2025 या शैक्षणिक वर्षापाससून सरकार मुलांना फ्री गणवेश योजनेचा लाभ देत आहे. यासाठी महिला बचत गटांमार्फत एकाच कलर चे 2 गणवेश राज्यातील सर्व शाळांमध्ये उपलब्द करून दिला जाईल. आणि हा गणवेश वेगवेगळ्या वर्गाच्या मुलांनसाठी वेगळा राहील.
अशीच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments