CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
03-12-2023
दि. ०२ डिसेंबर दंतेवाडा: जिल्ह्यात नक्षल्यांच्या पी एल जी ए सप्ताहाची सुरुवात झाली तेव्हापासूनच नक्सलची धुमाकूळ माजवत आयडी स्फोट घडवून आणला आहे.
या स्फोट सी आर पी एफ १९५ बटालियन चे दोन जवान जखमी झाले असून त्यांना लगेच रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. शनिवार पासून नाकसल्याच पी एल जी ए सप्ताह सुरु झाला असून या पार्श्वभूमीवर सी आर पी एफ चे दोन जवान जिल्ह्यातील बारसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस वर्चस्वासाठी बाहेर पडले होते. दरम्यान बारसूर पाळली येथील पुलाजवळ नक्षल्यांच्या लावलेले बॅनर काढत असताना मोठा स्फोट झाला.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments