निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
02-09-2024
दुसऱ्याच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने एका महिलेचा जागीच करुन अंत्य
सिंदेवाही :
पर्जण्यवृषृटी खूप झाल्याने एका घराची भींत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे सदर घटना सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे घडली आहे
मृतक रसिका देवराम मसराम वय,52 वर्ष ही सकाळी झोपून उठल्यावर अंगनाची सफाई करीत असतांना अचानक घरा शेजारील धुरपता वासुदेव मडावी यांच्या घराची भिंत रसीका यांच्या अंगावर कोसळ्याने रसीका मसराम यांचा जागीच मृत्यू झाला.
यावर्षी रत्नापूर व परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे घराच्या भिंत कोसळण्याचे प्रमाणही जास्तच आहे परंतु दुसऱ्याची भिंत कोसळ्याने आजस्थीतीत अंगणातील रशीका मसराम यांचा दुदैवी मृत्यू आज दि.1 सटेबर 2024 सकाळी 6.00 वा.चे दरम्यान झाला.
मोलमजुरी करुण आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रशीका मसराम यांचा हा मृत्यु वेदनादायी आहे. या अचानक घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस,तलाठी,पोलीस पाटील यांनी उपस्थीत राहुन पंचनामा केला.
त्यांचे मृत्यु पश्चात दोन मुली,एक मुलगा,नातवंड असा बराच मोठा परिवार आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments