संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
06-08-2024
जम्मू काश्मीर च्या बार्डरवर तैनात असलेल्या जवानांवर प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला विषप्रयोग
पंधरा दिवसांनी झाला नवऱ्याचा मृत्यू
कोल्हापूर:- देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या जम्मू काश्मीर येथील बार्डवर तैनात असलेल्या जवानांवर त्यांच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या विषप्रयोग केला त्या जवानाचा पंधरा दिवसांनी मृत्यू झाला आहे
जम्मू काश्मीर राज्यामध्ये कर्तव्य बजावणारे जवान गावी सुट्टीवर आल्यानंतर वारंवार पत्नीसोबत भांडण करून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या मदतीने त्याचे हातपाय बांधून डोळ्याला पट्टी बांधून जवानांच्या पत्नीने जवानाला वीष पाजल्याचा धका दायक प्रकार कोल्हापूर शहरात घडला आहे. हा जवान गेल्या पंधरा दिवसापासून मृत्यूशी देत होता अखेर त्याची मृत्यूची झुंज ही अपयशी ठरली असून शनिवार दिवशी त्याची प्राणज्योत मालवली अमर भीमगोंडा देसाई असे जवानांचे नाव आहे. सोमवार रोजी त्याचे मुळगाव असलेल्या नूल गाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्याच्या पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली आणि पत्नी व तिच्या प्रियकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा दिवसापासूनची जवानाची मृत्यूची झुंज ही अपयशी ठरली असून सैन्य दलातील जवान अमर देसाई हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर होते.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments