निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
19-07-2024
मार्कडेश्र्वर मंदिर जिर्णोद्धार अद्याप पूर्ण झाले नाही यांची खंत
शिवसेना(ऊबाठा) चे संपर्क प्रमुख शिवाजी खांडवे
चांमोर्शी -:
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील मार्कडा देव येथे वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कंडेश्र्वर मंदिराचे जिर्णोद्धार काम गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळत आहे ते पूर्ण करण्यास भारतीय पुरातत्व विभाग व लोकप्रतिनिधी दखल घेतली याची खंत शिवसेने ( उबाठां) चे संपर्क प्रमुख शिवाजी खोंडवे यांनी मंदिर स्थळाला भेट दिली त्यावेळी व्यक्त केले
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड व मुलचेरा तालुक्याचे शिवसेना ( उबाठा) चे संपर्क प्रमुख शिवाजी खोंडवे हे १६ व १७ जुलै या दोन दिवशीय जिल्हा दौऱ्यावर आले असता ते १७ जुलै रोजी मार्कडेश्र्वर मंदिराला भेट दिली त्यावेळी दत्ता पवार उपस्थित होते. शिवाजी खोंडवे हे १६ जुलै रोजी अहेरी, भामरागड व मुलचरा येथे शिवसेना कार्यकर्ते , पदाधिकारी व इतर नागरिकांशी संवाद साधत आगामी विधान सभा निवडणुकी संबंधी मत जाणून घेतले दरम्यान कालच हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आंबटे यांच्याशी ही संवाद साधला असून यावेळी अहेरी व गडचिरोली विधान सभा निवडणुकी साठी संभाव्य उमेदवार बाबत तालुका प्रमुख, व अरुण कुमार धूर्वे, दिलीप सुरपाम, आदी सोबत चर्चा केली यावेळी जिल्हा संघटक विलास ठोंबरे, दत्ता पवार आदी उपस्थित होते.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments