संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
19-06-2024
विश्वरत्न, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडसा दिक्षाभुमीला सौंदर्याने नटविनार : आ.कृष्णा गजभे
गडचिरोली - :
विश्वरत्न, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र दिक्षाभुमीला सौंदर्याने नटविनार असे प्रतिपादन आ.कृष्णा गजभे यांनी केले आहे
त्यांनी नुकताच (देसाईगंज) वडसा येथे दिक्षा भुमीच्या सौदर्यीकरण पायाभरणी कामाचे भूमिपूजन केले आरमोरी विद्यानसभेचे आमदार कृष्णा गजभे यांनी सदर दिक्षाभुमी च्या कामांकरिता लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला देसाईगंज वडसा येथील दिक्षाभुमीचा विकास मोठ्या झपाटयाने झाला पाहीजे कारण की विश्वरत्न भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही भुमी पावण झालेली आहे त्यामुळे या स्थळांना विशेष महत्व प्राप्त करून देण्याकरीता मी स्वतः विशेष लक्ष देणार आहे. असे आमदार कृष्णा गजभे यांनी सांगीतले. सौदर्गीकरणाच्या उदघाटनाप्रसंगी मंडळाच्या सचिव ममता जांभुळकर अध्यक्षा कविता मेश्राम सदस्य शामला राऊत, सरिता बारसागडे, मारोती जांभुळकर, प्रकाश बारसागडे ' संजय नंदेश्वर, पुरुषोत्तम बडोले आदि सहीत उपस्थित होते
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments