यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & क्रिटिकल केअर
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कारगिल चौक, गडचिरोली
02-04-2024
बेलोरो वाहनातून अवैध दारू तस्करी तरीही सापडले पोलीसांच्या जाळ्यात
आष्टी पोलीसांनी तिन लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
आष्टी:-
दारू तस्करांनी वेगवेगळ्या शक्कली लढवून अवैध दारू तस्करी करीत आहेत परंतू पोलीस सुद्धा अलर्ट झाले असल्याने ते पोलीसांच्या जाळ्यात अडकणारच आहेत हे सर्वश्रुत आहे
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी दारुचा सुद्धा प्रयोग केला जातो म्हणून आष्टी पोलीस रात्रीची गस्त करीत असताना येणापूर ते जैरामपूर मार्ग क्रमण करीत असताना मुधोली चक १ येथे एक बोलेरो एम.एच.३४ एक.व्ही २१३६ हे वाहन संशयास्पद दिसले असता पंचासमक्ष तपासणी केली तेव्हा सदर वाहनात ९० एम एल च्या देशी दारूचे बाक्स किंमत ९६००० हजार रुपये व वाहनाची किंमत तिन लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व कलम ६५ (अ) ८३ मुदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंडल, महिला पोलिस उपनिरीक्षक जगताप, पोलीस शिपाई राउत,मेंदाळे, चापोशी येनगंटीवार यांनी केली आहे
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कारगिल चौक, गडचिरोली
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
No Comments