STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
01-04-2024
अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल
कूरखेडा-:
शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकानेच शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ केल्याच्या आरोपावरून त्या शिक्षका विरोधात विनयभंग, पोक्सो व विविध कलमान्वये आज सांयकाळी कूरखेडा पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी शिक्षकाचे नाव घनश्याम मंगरू सरदारे वय ४७ असे असून तो तालूक्यातीलच एका जि प उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक आहे शाळेतीलच एका अल्पवयीन मूलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तसेच तिचा शरीराचा मूका घेणे,चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत आज मूलीचे पालकानी मूलगी व गावकऱ्यासह कूरखेडा पोलीस स्टेशन येथे पोहचत तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवि ३५४(अ) ८,१०,१२ पोस्को अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती आहे प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजूडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments