RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
20-02-2024
आष्टी येथे शिव छत्रपती जन्मोत्सव थाटामाटात साजरा
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्त श्री छत्रपती शिवस्वराज्य सेव संस्था आष्टी यांच्या सौजण्याने 18 फेब्रू. रोजी भव्य रांगोळी स्पर्धा तसेच छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर आधारित झाकी ( थीम ) व मराठी संस्कृती दर्शन तसेच वारकरी संप्रदाय कीर्तन व संपुर्ण गाव जेवण ठेवण्यात आले. आणि 19 फेब्रु. रोजी सकाळी 11वाजता भव्य बाईक रॅली व सायंकाळी 5 वाजता भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित झाकी (थीम) चे व रांगोळी स्पर्धेचे उदघाटक म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम व अध्यक्ष स्थानी आष्टी ग्रामपंचायत सरपंच सौ.बेबीताई बुरांडे उपस्थित होत्या सोबतच बाईक रॅली चे उद्घाटक आ. डॉ.देवराव होळी व शोभा यात्रेचे उद्घाटक माननीय खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले झालेल्या दोन दिवशीय कार्यक्रमात श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी
अध्यक्ष.पवन रामगिरकर उपाध्यक्ष .संदीप लोड्डेलीवार सचिव संदीप तिवाडे व सर्व सदस्य तथा गावकरी मंडळी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा आष्टी, लिटिल हार्ट कॉन्व्हेंट आष्टी राजे धर्मराव हायस्कूल आष्टी तसेच खूप मोठ्या प्रमाणात आष्टी वासीय सहभागी होऊन सुरळीतपणे दोन दिवसीय शिव जन्मोत्सव सोहळा पार पाडला. .
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments