निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
07-08-2023
(Sabse fast news )
सलार : पौराणिक कथांपासून ऍक्शन मनोरंजन आणि रोम-कॉमपासून सायन्स फिक्शन पर्यंत भारतीय सुपरस्टार 'प्रभास'ने प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे नवनवीन प्रयत्न करत स्वःतला सिद्ध केले आहे.
प्रभासचा आगामी सालार चित्रपट देखील चांगलाच चर्चेत आहे.नुकतंच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेत्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्याचे समजते.
सालारचा टीझर लाँच झाल्यापासूनच प्रेक्षक याबद्दल उत्सुक आहेत, पण ट्रेलर लॉन्च होईपर्यंत निर्माते चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती उघड करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. यासाठी त्यांनी चित्रपटाच्या स्टारकास्टलाही कडक शब्दात सूचना दिल्या आहेत.
सालार: भाग 1 चित्रपटाच्या कथानकाशी संबंधित कोणतीही माहिती उघड होऊ नये म्हणून कलाकार मीडियाशी संवाद साधणार नाहीत.प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा अशी निर्मात्यांची इच्छा आहे. प्रेक्षकांनी स्वतः सालारची भव्यता अनुभवा असं निर्मात्यांचा म्हणणं आहे म्हणून त्यांनी असा निर्णय घेतल्याचे समजते.
निर्मात्यांच्या या निर्णयामुळे चित्रपटाची उत्कंठा आणखी वाढली आहे. या चित्रपटात प्रभास सोबत पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हसन आणि जगपती बाबू दिसणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Thank you...
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments