संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
22-07-2023
सुपरहिट चित्रपट 'पुष्पा' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' (Pushpa The Rise) चित्रपटाने देशभऱ बक्कळ कमाई केली होती.पुष्पा' चित्रपटातील पुष्पा अर्थात अल्लू अर्जुन व श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना य़ांची ऑन स्क्रीन कॅमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. चित्रप़टातील स्वामी या गाण्याने आग लावली होती. एंटरटेनमेंटचे फुल पॅकेज असलेला 'पुष्पा' चित्रपटाने करोडो रुपयांचा गल्ला कमावला होता.
चित्रपटाचा पुढील सिक्वेलची म्हणजेच 'पुष्पा 2' (Pushpa 2: The Rule) ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी 'पुष्पा 2' चे पोस्टर आऊट करण्यात आले. यामध्ये पुष्पाची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अल्लू अर्जुन निळ्या रंगाच्या अवतारामध्ये दिसून आला होता. त्याचा हा लूक आऊट झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये पुष्पा 2 चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.
आता अभिनेता अल्लू अर्जुनने पुष्पा 2 मधील खास डायलॉग लीक केला असून लोकांसमोर बोलून दाखवला आहे
एका कार्यक्रमा दरम्यान त्याने 'पुष्पा 2' चित्रपटातील दमदार डायलॉग बोलून दाखवला आहे. त्याने म्हणाले की, '(ईदंरा जरिगिंदी औकात रूल मीड़ा जारगुताना दादी, पुष्पा गाड़ी रूल).' याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की, ' इथे फक्त एकच रुल चालतो आणि तो म्हणजे पुष्पाचा रुल'. प्रेक्षकांच्या आग्रहामुळे अल्लू अर्जुनने त्यांच्या आगामी चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला. मात्र यामुळे पुष्पा 2 चित्रपटातील डाय़लॉग रिव्हिल झाला आहे. त्याची ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे...
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments