STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
22-08-2023
सबसे फास्ट न्युज
हॅलो मित्रांनो आज आपण सोनपाखरू या किटका बदल कही प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊ......
1)सोनपाखरू किती कालावधी जीवन असते?
2 सोनपाखरू कोणत्या प्रजातीचे असतात?
3)सोनपाखरू कोणत्या ऋतू मध्ये पाहायला मिळतात?
4) सोनपाखराचे खरे नाव काय आहे?
5 सोनपाखरू कोण कोणत्या देशा मध्ये पाहायला मिळतात?
6) या कीटकला सोन का म्हटले जाते?.
" अशा काही प्रश्नांची उत्तरे आर्टिकलं या माध्यमाने जाणून घेऊ. चला या छोट्याशा किटका बदल सविस्तर जाणून घेऊ.."
( हा माझं आर्टिकलं आवडेल तर नक्की फॉलो करा 🙏)
( सोनपाखरू )
: सोनपाखरू हा एक आकर्षक कीटक आहे. सोनपाखरू ला शास्त्रीय भाषेत याला (इंडियन ज्वेलबिटल ) असे नाव आहे. परंतु ग्रामीण भागात सोनपाखरू म्हणूनच हा कीटक प्रसिद्ध आहे. सोनपाखरू त्याच्या इंद्रधनुषी रंगासाठी प्रसिद्ध आहेत. जे मौल्यवान रत्नासारखे दिसतात. मनहूनच सोनपाखरू हे नाव दिले आहे सोनपाखरू हे (बुप्रेस्टिक ) या कुटुंबातील आहेत. सोनपाखरू हे कीटक असेल तरी ग्रामीण भागात त्याच्या मोठया आकारामुळे पाखरू म्हटले जाते.
सोनपाखरू भारतातील आकर्षक सुंदर कीटक आहेत. ते ग्रामील भागातील बालकामध्ये अंत्यत आवड आणि आकर्षणची एक कीटक प्रजाती आहे. ग्रामीण भागातील बालकांना सोनपाखरू पकडणे हा एक छंद झाला आहे. काट्याच्या झुडूपावर हमखास हे कीटक दिसतात. ग्रामीण भागामध्ये जे लोक जंगलमध्ये गाय -बेल चारायला नेतात त्यांना सोनपाखरू आणायला सांगतात. घरी सोनपाखरू आल्यांनतर चिमटा घालणाऱ्या त्याच्या मानेत धागा बांधून आगपेटिच्या डबीत टाकून त्याला (काटे बोर ) झाडाचा पाला खाण्यासाठी ठेवतात. सोनपाखरू जो पर्यंत तो अंडी देत नाही तोपर्यंत तो तसाच ठेवतात. ते कधी एकाच रात्रीतून तर कधी दोन दिवसाने अंडी देतात.
thank you......
लेखक. प्रज्योत वेस्कडे
सबसे फास्ट न्युज
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments