CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
19-08-2023
हॅलो मित्रांनो इंदळा पोस्ट पारडी ता.जि गडचिरोली इंदळा येथे राहत असलेला एक मुलगा खूप दिवसा पासून दुचाकी चोरी कारत होता . पण दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. गडचिरोलीचा चोरटा जवळीलच सावली तालुक्यातील परिसरात जाऊन आपल्या विधिसंघर्षग्रस्त मित्राच्या मदतीने तब्बल आठ दुचाकी चोरल्या.
पोलिसांनी त्या सर्व दुचाकी जप्त केल्या असून, त्याला अटक केली आहे. करण मेहश चेरकुरवार (वय १९, रा. इंदाळा, जि. गडचिरोली) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
१७ ऑगस्ट रोजी सावली पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, ठाणेदार आशिष बोरकर यांनी तपासाची चक्रे फिरवली. संशयित आरोपी करण महेश चेरकुरवार याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार विधिसंघर्षग्रस्त बालक दोघे मिळून गडचिरोली व सावली परिसरात मोटरसायकल चोरी करीत असल्याचे सांगितले. त्या चोरट्यांनी ज्यांना ज्यांना दुचाकी विकल्या त्यांच्याकडून आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत..
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments