ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
05-01-2024
भीषण अपघात संगमनेरात डीजेवाल्याने सात जनांना चिरडले
SANGAMNER : संगमनेरा येथे डीजे चालकाने सात जणांना चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळखुर्द येथे वऱ्हाडींच्या मिरवणुकीत डीजेने व्यत्यय आणल्याने दोन जणांना जीव गमवावा लागला तर पाच जण जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.असुन जखमी मध्ये पाटीलबा खताळ, सोपान रावबा पाटीलबा खताळ, सोपान रावबा तर ,भास्कर राधु खताळ बाळासाहेब हरिभाऊ खताळ मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेमुळे धांदरफळखुर्द येथील संगमनेर गावात संताप व्यक्त होत आहे. संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास धुमणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत डीजेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देत त्याला ताब्यात घेतले.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments