CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
08-08-2024
Crypto Frauds in india: नवी दिल्ली : युजर्सच्या डिजिटल सह्यांचा वापर करून चोरट्यांनी तब्बल 1900 कोटींवर डल्ला मारला आहे. हॅकर्सनी भारतीय क्रिप्टो वॉलेट वझिर एक्सवर हल्ला करून युजर्सना लुबाडले आहे. मल्टी सिग्नेचर वॉलेटमधील डिजिटल सह्यांचा यासाठी वापर केला.
ही सही जनरेट करण्यासाठी विशिष्ट की आणि अल्गोरिदमचा वापर होत असतो. युजर्सच्या संमतीशिवाय हे ऑथेंटिफिकेशन पूर्ण होत नाही. सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा फायदा उठवून चोरट्यांनी क्रिप्टो वॉलेटवर हल्ला चढवला. त्यामुळे डिजिटल सही वापरताना पुरेशी सावधगिरी बाळगायला हवी.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments