STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
24-07-2024
Chandrapur News :- नागभीड तालुक्यांतील मिंडाळा या गावात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवार २३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास घडली. मृताचे नाव दोडकु शेंदरे वय ६० वर्ष आहे.
दोडकू शेंदरे हे नित्यनियमाप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांचे शेत कोसंबी गवळी - वासाळा मक्ता या रस्त्यावर आहे.
सायंकाळी घराकडे परत येत असताना मार्गावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक दोडकु याचेवर व झडप घातली. वाघाने त्यांना काही अंतरावर ओढत नेले. इतर शेतकऱ्यांना दोडकु शेंदरे हे शेतात न दिसल्यामुळे शोधाशोध सुरु झाली.
त्यांना शोधत असताना काही अंतरावर वाघ आणि जमिनीवर पडलेला मृतदेह दिसला. लोकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी वनविभाग, पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी पोलिस व वनविभाग कर्मचारी पोहचले होते.
अधिक वाचा :- Today Horoscope :- २४ जुलै २०२४ ; नए कार्य की योजना बनाने के लिए आज का दिन अनुकूल है
अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात
अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची
अधिक वाचा :- Chandrapur News :- मुलानेच केली वडिलांची हत्या
अधिक वाचा :- Today Horoscope :- २३ जुलै २०२४ ; धनलाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल
अधिक वाचा :- मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवून पोलीस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले
अधिक वाचा :- Chimur News :- पुरात वाहून गेलेल्या दोन बँक कर्माऱ्यांनी झाडाला अडकून जीव वाचवला
ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments