User Profile

Sanket dhoke

12-03-2024

Thumbnail

Entertainment News ; सलमान खानने केली मोठी घोषणा, चाहत्यांना मोठा सुधक्का..

Entertainment News :- बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. Salman Khan ची फॅन फॉलोइंग आणि स्टारडम जबरदस्त आहे. चाहत्यांनाही त्याचे वेड लागले आहे. 

 

 आता Salman च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खुद्द सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अधिक वाचा :-   Entertainment News ; रणबीर कपूर श्री रामाची भूमिका साकारणार यावर अरुण गोविल म्हणाले, तो सुसंस्कृत मुलगा आहे पण...

  Salman Khan लवकरच एका दमदार चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पण हा चित्रपट कोणता असेल याचा खुलासा सलमानने केला नसला तरी तो Kick 2 असेल असे बोलले जात आहे.

 

  या चित्रपटासाठी Aamir Khan चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गजनी' दिग्दर्शित करणाऱ्या ए.आर. मुरुगादासशी Salman ने हातमिळवणी केली आहे.

अधिक वाचा :-    SSC PEPER LEAKED ; १० वी चा हिंदी विषयाचा पेपर लिक, सेलू मधील घटना

  साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याचाही खुलासा Salman ने केला आहे. हा चित्रपट २०२५ च्या ईदला रिलीज होणार आहे.

 

  याआधी साजिदने Salman सोबत 'Kick' चित्रपटात काम केले होते. 'Kick' चित्रपटाचे दिग्दर्शन Sajid Nadiadwala यांनी केले होते.

अधिक वाचा :-    Rashi Bhavishya ; जाणून घ्या आजचा तुमचा दिवस कसा जाईल., तुमची राशीचक्र काय सांगते

  'Kick 2' चे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी व्यवस्थापित केले. Salman Khan ने निर्माता साजिद नाडियादवाला सोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 

 

 वास्तविक त्यांच्या जोडीने 'जुडवा', 'मुझसे शादी करोगी', 'Kick' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आर. मुरुगदासबद्दल बोलायचे तर तो 'गजनी', 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' सारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. आता हे तिघे एकत्र धमाल करायला तयार आहे.

 अधिक वाचा :-  Gadchiroli News ; गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्याची बदली, आता हे आहे नवे जिल्हाधिकारी

  Salman Khan ला त्याच्या आगामी चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसला होता.

 

  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. 'पठाण'मधला त्याचा कॅमिओही हिट ठरला होता. तो लवकरच विष्णुवर्धनच्या 'द बुल' मध्ये दिसणार आहे.

अधिक वाचा :-    Entertainment News ; सिद्धू मूसेवालाची आई वयाच्या या वर्षी बाळाला जन्म देणार

 

*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.*

 

⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*

 

☎️ : _७७५८९८६७९८_

*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*

Must Read

सासऱ्याची हत्या घडवून आणणाऱ्या गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार …

img Vaingangavarta19


June 9, 2024

Crime

मुलचेरा तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे …

img Vaingangavarta19


May 22, 2024

Crime

तक्रार नोंदवन्यासाठी गेलेल्या तरुणीला उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक …

img Vaingangavarta19


June 10, 2024

Crime

चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघे ठार, दोघे गंभीर …

img Vaingangavarta19


June 6, 2024

Local News

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023 (प्रत्यक्ष भरती -2024) …

img Gadchiroli Varta News


June 17, 2024

Education

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टीचा निकाल पैकीच्या …

img Vaingangavarta19


May 22, 2024

Education

दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच …

img Gadchiroli Varta News


June 13, 2024

Local News

स्वतः हच्या जन्मदातत्याला जीवानीशी ठार करुन, दुकानात लपवला …

img Vaingangavarta19


June 8, 2024

Crime

आष्टी पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह २२,००,०००/- रुपयांचा …

img Gadchiroli Varta News


June 17, 2024

Crime

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाला २५०० रुपयाची लाच …

img Vaingangavarta19


June 5, 2024

Crime

Local News
दोन ट्रकच्या‌ समोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार

Cricket
आज टारगेट सेमी फाइनल

Local News
तुमरगुंडा रस्त्याच्या बाजूला वीज पडून बैल जोडी ठार,‌शेतकऱ्यावर ओढवले संकट

Religion
नैसर्गिक कारणांमुळे यावर्षी हज यात्रेदरम्यान 98 भारतीयांचा मृत्यू झाला: MEA

img
pran
Politics
गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात "चिखल फेक" आंदोलन

Local News
चनकाई नगर गडचिरोली येथील सांड पाण्याची योग्य मार्गाने विल्हेवाट लावा

Local News
संघर्ष काळातील अनुभव हेच खरे यशाचे मार्गदर्शक - विरोधी पक्षनेते …

Local News
आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना द्वारे आयोजित सत्कार समारंभात उपस्थित उपस्थित …