संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
04-03-2024
नागपूर : २० दिवसांपूर्वी एका नवविवाहित महिलेने गळफास लावून घेतल्याची संतापजनक घटना शुक्रवारी नंदनवन पोलीस ठाण्यात घडली.
नागपूर : २० दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना नंदनवन पोलीस ठाण्यात शुक्रवार १ मार्च रोजी रात्री ११ ते शनिवार २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
अस्मिता निखिलकुमार भुतागे वय वर्ष २४, रा. प्लॉट क्रमांक २७, श्रीनगर, नंदनवन Nagpur असे गळफास घेतलेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे.
अधिक वाचा ; Gadchiroli News ; सर्व कुटुंबे गाढ झोपेत होते आणि तीन घरे आगीत जळून खाक झाली, संसार उघड्यावर पडला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिताचे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे लग्न झाले होते. तिच्या पश्चात पती व सासरे असा परिवार आहे.
रमाईनगर येथील टाकनाका येथील रहिवासी अस्मिताच्या आईने पोलिसांना सांगितले की, अस्मिताचे लग्नही तिच्या मर्जीनुसार ठरले होते.
अधिक वाचा ; Automobile News ; बजाज ने बाजारात आणले Pulsar NS125 चे अपडेटेड व्हर्जन
सर्व काही सुरळीत सुरू असताना अस्मिताने बेडरूममधील पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला. तिला लटकलेले पाहून त्याच्या कुटुंबीयांनी तिला खाली उतरवून उपचारासाठी वैद्यकीय केंद्रात नेले.
तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी निखिलकुमार महेश भुतागे वय वर्ष ३२ यांच्या सूचनेवरून नंदनवन Nagpur पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिलीप आडे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा ; 26/11 attack ; २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवाद्याचा मृत्यू
२० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अस्मिताने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खुप खळळजनक आहे, नवीन सुरू झालेल्या संसारात असे काय घडले की, तिला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले.
या बाबद अस्मिता चा पती निखिलकुमार महेश भुतागे विरूद्ध तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा ; Yewatma News ; दारूच्या नशेत तीन मुलींनी एका तरुणांची मारहाण केली आणि पोलीस बगतच राहिली
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments