आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
08-10-2023
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी रविवारला नियुक्ती पत्र देवून अरविंद रेवतकर यांची चिमूर विधानसभा अध्यक्षपदी निवड केली आहे.
तालुक्यात अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अरविंद रेवतकर जनतेसाठी काम करत आहेत. या कामाची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विचारसरनीनुसार पुन्हा भविष्यात सर्वसामान्य जनतेच्या विकासात भरिव कार्य करून पक्ष संघटना मजबूत कराल याच दृष्टीकोनातून चिमूर विधान सभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बदल चिमूर विधान सभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यानी कौतुक करून अभिनंदण केले आहे.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments