संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
22-08-2024
कार्यक्रमात आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती.
चिमूर -
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट शनिवार ला आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे आकर्षण महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सह आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन कार्यक्रम शनिवारला दुपारी १२ वाजता अभ्यंकर मैदान येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
चिमूर तालुक्यातील महिलांनी रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे, प्रदेश चिटणीस ममता डुकरे, दुर्गा सातपुते आशा मेश्राम, गिता लिंगायत, वर्षा शेंडे, भारती गोडे, प्रतिभा गेजिक, वैशाली चन्ने, कल्याणी सातपुते, नसीमा शेख रत्नमाला मेश्राम, छाया कंचर्लावार अरुणा नन्नावरे समिना शेख इतर महिलांनी केली आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments