नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
15-08-2024
स्वातंत्र्यदिनानिमीत्त रोटरी क्लब चिमूरचा उपक्रम
चिमूर -
वडाळा (पैकू) स्मशान भूमी परिसरात यावर्षीच्या सत्तरच्या पावसाने लहान मोठी काटेरी झुडपे तयार होवून नागरीकांना अस्वच्छतेचा त्रास होत होता. हि बाब रोटरी क्लबच्या लक्षात आली. स्वातंत्र्य दिनानिमीत्य रोटरीने बुधवारला श्रमदानातून स्मशान भूमी स्वच्छ करून पन्नास झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले.
स्मशानभूमी परिसरात जांभूळ ,चाफा, पिंपळ, वड, उंबर इत्यादी प्रजातीच्या पन्नास झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ही मोहिम रोटरी क्लब चिमूर चे अध्यक्ष रोटे.विशाल गंपावार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यावेळी सचिव रोटे कैलास धनोरे, कोषाध्यक्ष रोटे पवन ताकसांडे, , सार्जंट ऑफ आर्म रोटे मंगेश हिंगणकर, रोटे वैभव लांडगे, रोटे राकेश बघेल, रोटे आदित्य पिसे, रोटे गुरुदास ठाकरे, रोटे विलास अल्लडवार, रोटे डॉ. आदर्श पाल, रोटे राजेंद्र संगमवार, रोटे यश गोहणे, रोटे कृषिमित्र अभिजित बेहाते, रोटे अक्षय अवधूत, रोटे रूपेश अगडे, रोटे अमर चट्टे, मनोज कठाणे, रोटे जयवंत वरघने, रोटे प्रफुल्ल बेत्तावार, रोटे डॉ. महेश खानेकर आदीची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रोटरी क्लब चिमूर च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments