समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
13-08-2024
16 ऑगस्ट शहीद स्मृती दिन सोहळा नियोजनासंदर्भात उपविभागीय कार्यालयात बैठक
- आमदार भांगडीया यांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना
चिमूर -
आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय भवन, चिमूर येथे मंगळवारला उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात चिमूर क्रांती भूमीत १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शहीद स्मृती दिन सोहळा व भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिन सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात शासकीय बैठक पार पडली.
या बैठकीत आमदार बंटी भांगडीया यांच्या उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, रूपरेषा व पूर्वतयारीसंदर्भात सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीला विविध प्रशासकीय अधिकारी/यंत्रणा व भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments