अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
09-01-2024
सवित्रीबाई फुले जयंती
ज्या काळात स्त्रीला स्वताच्या अस्तित्वाची जानीव नव्हती त्याकाळात स्त्रीयांना हक्क व अधीकाराची जानीव करुण देत अंगावर फेकलेल्या शेनाची दगड धोंडाची पर्वा न करता शिक्षणाची गंगा पुढे नेण्याच काम सवित्रीबाई फुले यांनी केल. हा अपमान कोनासाठी सहन केला व का केला असेल? हा क्षन स्त्रीयांना विचार व आत्मचितंन करनारा आहे. सवित्रीचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर असली तरी अजुनही सवित्री आम्हाला कळली नाही असल्याचे मार्गदर्शन उपस्थितांना समता दुत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले.
माळी समाज नवतळा येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करन्यात आले होते त्या प्रसंगी स्त्रीयांना मार्गदर्शन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पूणे च्या समता दुत प्रज्ञा राजूरवाडे स्त्रीयाना प्रमुख मार्गदर्शनात केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी आश्रमशाळेचे मुख्य्ध्यापक सुकारे, प्रमुख अतिथी भाजपा ओबीशी प्रदेशाध्य्क्ष तथा गुरुदेव प्रचारक राजू देवतळे भाजप युवा तालुका अध्यक्ष बालू पिसे, रमेश कंचर्लावार उपसरपंच तूळशीराम शिवरकर,ग्रा सदस्य संगीता टेम्भुर्ने,कविता वसाके,गिताबाई कैकाडे, सुनदा शेंडे, मुकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम, प्रा.ठवरे, प्रा. चटपकार, केल्झरकर, गुलाब श्रीरामे, गोपाळ गुरनुले अण्णा वसाके आदी मान्यवर उपस्थित होते.
पूढे बोलताना राजुरवाडे म्हणाल्या की जुन्या परंपराना छेद देवून नवविचारांची कास धरत दुरदृष्टी ठेवली पाहीजे. समाजात आजही काहि चुकिच्या प्रथा आहेत त्यांना कायमचे नष्ट करण्यासाठी आपन काहि भूमिका स्वीकारल्या आहेत का ? कर्मठ व रुढीवादी समाजात प्रवाहाच्या विरोधात वाहने हे सोपे नसते ते धाडस व हिम्मत सवित्रीच्या लेकीत असताना पन प्रवाहाच्या विरोधात लीहणे बोलने ही हिम्मत स्त्रियामध्ये आली नाही. शिक्षन हे परिवर्तनवादी आहे. स्त्री शिकली म्हणजे समाजात बदल घडवुन आणू शकते. सवित्रीच्या विचारातुन सक्षम होने गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज अद्यक्ष महादेव कोकोडे तर संचालन व आभार योगेश कोटरंगे यांनी केले यावेळी समस्त माळी समाज उपस्थित होता
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments