रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
28-10-2023
विवीध समस्याचे नगर पंचायत मुख्याधीकारी यांना निवेदन
भिसी नगर पंचायत होवून अनेक वर्ष झालीत अजूनही भिसी वासीयांच्या समस्या जैसे थे आहे. येथील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत अनेकदा पाठपुरावा करूनही नगर पंचायतचे दुर्लक्ष होत आहे. त्यामूळे शुक्रवार ला राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, विधान सभेच्या महिला आघाडी अध्यक्ष अविशा रोकडे व अरविंद रेवतकर मित्र परिवारांने नगरपंचायत मुख्याधीकारी यांना विवीध समस्याचे निवेदन देन्यात आले.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये व इतर प्रभागामध्ये नागरीक मागील ६० ते ७० वर्षापासून आबादी जागेंवर कच्चे व पक्के मकान बांधून राहात आहे. त्यांना रहिवासी वहिवाट घरगुती जागा नियमानुकूल करून कायम स्वरूपी मालकी हक्क पट्टे देण्यात यावे, नवीन नळ कनेक्शन जोडणी व गरजू नागरिकांना नळ कनेक्शन देणे, प्रभागातील ज्या इलेक्ट्रीक पोलवर लाईट नाही. त्या ठिकाणी लाईट लावने, तुटलेल्यानाल्यावरील छोट्या पुलांचे व इतर पुनर्रबांधकाम करणे, नाली बांधकाम व रस्ता बांधकाम करणे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पेंटर जगत, विजय नवले, अक्षय नागपूरे, अक्षय खवसे, देवीदास घुटके, सुनील तांबे, चेतन पडोळे, पंकज रेवतकर, शैलेश आजवनकर, शैलेश बावणे व इतर समस्या ग्रस्त महिला , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments