संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
14-09-2023
Congress workers meeting and felicitation of various dignitaries
चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक माजी जि प अध्यक्ष डॉ सतिश वारजूकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व विवीध मान्यवरांचा सत्कार समारंभ १६ सप्टेंबर शनिवार ला दुपारी १२ वाजता चिमूर - वडाळा मुख्य मार्गावरील जुनी न्यु राष्ट्रीय प्रेरणा कॉन्वेंट, मिलन सभागृहाच्या बाजूला आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्यक्रमाचे उद्दघाटक महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार, कार्यक्रमाचे विशेष अतिथी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, वरोरा विधान सभा क्षेत्र आमदार प्रतिभा धाणोरकर, विधान परिषद आमदार अभिजित वंजारी, विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले, ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, प्रदेश काँग्रेस कमेटी मुख्य प्रवक्ता अतूल लोंढे, माजी संपादक बाळ कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव जॅ अविनाश वारजूकर, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी विभाग अध्यक्ष डॉ नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव विनोद दतात्रय, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव नामदेव किरसान, चंद्रपूर जि म सह. बँक अध्यक्ष संतोषसिंग रावत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव नितीन कोडवते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव संदीप गड्मवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव शिवा राव, चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष सेवादल चंद्रपूर सूर्यकांत खनके, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर महीला काँग्रेस कमेटी नम्रता ठेमस्कर, चंद्रपूर अनु.जाती सेल जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, चंद्रपूर जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत दानव, चंद्रपूर जिल्हा आदिवासी सेल अध्यक्ष रमेश शेमले, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, प्रमुख पाहुणे व जेष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश सेवादल सहसचिव प्रा राम राऊत, पंजाबराव गावंडे, समन्वयक राष्ट्रीय ओबीसी सेल ॲड गोविंदराव भेंडारकर, अँड दिगांबर गुरपुडे, संजय डोंगरे, तालूका अध्यक्ष काँग्रस सेवादल किशोर शिंगरे, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटक धनराज मुंगले, माधवबापू बिरजे, प्रा डॉ राजेश कांबळे, जेष्ठ नेते प्रा डॉ अमीर धम्माणी, जेष्ठ नेते प्रा डॉ मोहन जगनाडे, जेष्ठ नेते भिवराव ठावरी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, प्रा डॉ अनमोल शेंडे, विनोद बोरकर, खोजराम मरस्कोल्हे, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, ब्रम्हपूरी तालूका काँग्रेस कमेटी अध्यक्ष खेमराज तिडके, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष सोपान खोडके, किसान सेल अध्यक्ष वामन मिसार, नैना गेडाम, तालूका काँग्रेस कमेटी धनराज मालके, तालूका काँग्रेस कमेटी संघटक ज्ञानेश्वर दडमल, संजय घुटके, राजू कापसे, शांताराम शेलवटकर , लता पिसे, जिल्हा महीला काँग्रेस कमेटी महासचिव माधूरी रेवतकर, जिल्हा काँग्रेस कमेटी महासचिव प्रदिप बंडे, महिला काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष सविता चौधरी, गिता रानडे, भावना बावणकर आदी उपस्थित राहनार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहन्याचे आवाहन चिमूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ विजय गावंडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक (ओबीसी )धनराज मुंगले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, नागभिड तालूका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, ब्रम्हपूरी तालूका अध्यक्ष नेताजी मेश्राम, काँग्रेस शहर अध्यक्ष अविनाश अगडे, नागभिड कांग्रेस शहर अध्यक्ष रमेश ठाकरे, चिमूर विधानसभा तालूका अध्यक्ष नितू गुरपुडे, चिमूर तालूका महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष वनिता मगरे, नागभिड तालूका महिला अध्यक्ष प्रणया गड्मवार, ब्रम्हपूरी तालूका महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष (विभागीय) दामिनी चौधरी, चिमूर शहर महिला कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष गितांजली थुटे, नागभिड शहर महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुनिता डोईजड, चिमूर तालुका अनू. जाती सेल अध्यक्ष नर्मदा रामटेके, चिमूर तालुका अनू. जाती सेल अध्यक्ष लोकनाथ रामटेके, चिमूर तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आरीफ शेख, चिमूर तालुका अनू. जमाती अध्यक्ष बालाजी कोयचाडे, चिमूर तालुका ओबीसी सेल विलास डांगे, अनू. जमाती संघटक रामदास चौधरी, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक आदीनी केले आहे.
.......................
रक्तदान शिबीर -
डॉ सतिश वारजूकर यांच्या वाढदिवसा निमीत्त चिमूर तालूका काँग्रेस कार्यालय येथे १६ सप्टेंबर शनिवार ला सकाळी ११ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
............................
काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात चिमूर तालूका काँग्रेस कमेटीच्या जनसंवाद पदयात्रेचा समारोप व जनसंवाद पदयात्रा मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान चिमूर येथून निघनार आहे. दरम्यान चिमूर येथील तालूका काँग्रेस कार्यालयाचे उद्धघाटण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होनार आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments