बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
05-09-2023
एफडीसीएमच्या भिसी बिटातील कक्ष क्रमांक १७ येथील घटना
रात्रीच्या दरम्यान जंगलात fdcm ची petrolig gast सुरु असताना जंगलातील नाल्यातून दोन ट्रॅक्टर अवैध रेती भरुन भिसीकडे येताना गस्तीत असलेल्या अधिकार्याला दिसले असता दोन्ही ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर सोडून पड काढन्याचा प्रयत्न केला. यापैकी एक ट्रॅक्टर पळून जान्यात यशस्वी झाला तर दुसरा ट्रॅक्टर रस्त्यात फसल्याने मिळाला. मात्र ट्रॅक्टर चालक फरार झाला होता. फसलेले ट्रॅक्टर भिसी येथील रोशन गिरीधर लोहकरे यांच्या मालकीचे असल्याची माहीती समोर आली आहे.हि घटना रविवार ला पहाटेच्या दरम्यान एफडिसीएमच्या भिसी बिटातील कक्ष क्रमांक १७ मध्ये घडली.
भिसी नगर पंचायत हद्दीतील तिनं किमी अंतरावर असलेल्या जंगलातील कक्ष क्रमांक १७ मध्ये एक नाला आहे. पाऊसाचे दिवस असल्याने काही प्रमाणात त्या नाल्याला पाणि आहे. त्यामुळे फिरते पथक या जंगल परिसरात येनार नाही याच संधीचा फायदा घेत रेती तस्कर त्या नाल्यातील अवैध रेती चोरी करून नेत असल्याची माहीती fdcm च्या फिरते पथकाला मिळाली. त्यानुसार FDCM ने साफळा रचून फिरते पथक यांनी पेट्रोलिंग गस्त राबवीली. जंगलातील नाल्यातून दोन ट्रॅक्टर रेती भरून येत असल्याचे FDCM ला दिसले हि बाब अवैध रेती तस्करांच्या लक्षात येताच ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर तिथेच सोडून पड काढला. दरम्यान जिवाची पर्वा न करता अधिकार्यांनी खराब रस्ता काडी कचर्यातून धाव घेत एका फसलेल्या ट्रॅक्टर ला पकडले तर दुसरा ट्रॅक्टर पळून गेला त्याचा शोध घेने सुरु आहे. दरम्यान अधिकार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रेति भरलेले ट्रॅक्टर एफडीसीएम कार्यालय खडसंगी येथे जमा केले. सदरची कार्यवाही एफडिसीएम चे आरएफओ अमर सोनूरकर यांच्या मार्गदर्शनात फिरते पथकचे अधिकारी घोरफडे, वनरक्षक कांचन कन्नाके, वनमजूर निलेश काकडे, यादव गोठे, रामकृष्ण चौधरी, अनिकेत रामगडे यांनी केली. त्यामळे नाल्यातील अवैध रेती चोरून नेनाऱ्यामध्ये वनविकास महामंडळची दहशत निर्माण झाली आहे. पूढील तपास FDCM करीत आहे.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments