अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
23-08-2023
- महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ उपाध्यक्ष तथा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांची उपस्थिती
चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदली येथे बुधवार ला जिल्हा परिषद चंद्रपूर च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत दोन नवीन अंगणवाडी इमारती मंजूर कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ उपाध्यक्ष तथा ७४ चिमर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांच्या उपस्थितीत खंडाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर राखडे यांनी केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता पारधी, ब्रह्मपुरी शहर महिला काँग्रेसचे अध्यक्षा योगिता आमले, ग्रामपंचायत सरपंच कालेता रामाभाऊ पिल्लारे,माजी सरपंच अरुण अलोणे, अंबादास राखडे, अंगणवाडी सेविका सिंधु येनूरकर, मोहन तलमले, बाजीराव कामडी,योगेश बनकर, प्रदीप वाघमारे, व गावकरी उपस्थित होते,
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments