नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
20-01-2024
AMRAVATI : अयोध्या येथे 22 जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्तांना रामल्लांचे दर्शन घेता यावे, यासाठी अमरावती येथून 7 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी रेल्वे धावणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयाने नया अकोला रेल्वे स्थानकावरून ही गाडी दर्शननगर अयोध्या येथे धावणार आहे.
अमरावती शहराचे धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन अकोली रेल्वे स्टेशन(Akoli Railway Station) येथून दर्शननगर अयोध्याकडे दोन फेऱ्या रेल्वेच्या धावणार आहेत. या गाडीचे बुकिंग फक्त आयआरटीसी (IRTC) Indian Railway Catering and Tourism Corporation मार्फतच केले जाईल.
या रेल्वे गाडीत शाकाहारी जेवण दिले जाईल. ही गाडी 7 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी रोजी न्यू अमरावती रेल्वे स्टेशन (New Amravati Railway Station) वरून अयोध्याकडे रवाना होईल. तसेच 9 फेब्रुवारी व 27 फेब्रुवारी रोजी दर्शननगर अयोध्या येथून न्यू अमरावतीकडे रवाना होणार आहे. या गाडीला 20 डबे असून, नवीन अमरावती,(Navin Amravati ) वर्धा, (Wardha) नागपूर,(Nagpur) काटोल,(Katol) पांढुर्णा,(Pandhurna) दर्शननगर (Darshannagar) असे थांबे देण्यात आले आहेत. 1452 किमीचा प्रवास ही गाडी करणार आहे.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments