बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
07-10-2023
आरमोरी रोड वरील प्लॅटिनम ज्युबली शाळेसमोर ११ फूट अजगर सापाला पकडून दिले जीवदान
१ ते ७ ऑक्टोंबर दिवस वन्यजीव सप्ताह साजरा करून लोकांमध्ये वन्यजीवांन बद्दल जनजागृती करण्याचे काम वन विभागा तर्फे सुरू आहे. अशातच काल रात्री आरमोरी रोड वरील प्लॅटिनम ज्युबली शाळेसमोर अजगर साप असल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली.
हा साप ११ फूट लांब व १७ किलो. ५०० ग्राम वजन इतका होता. प्लॅटिनम ज्युबली शाळे कडील परिसर हा शेताला लागून व कठाणी नदी जवळ असल्यामुळे हा साप चुकून रोड कडे आला होता मात्र लोकांच्या मागणी मुळे या सापाला पकडुन दुसऱ्या दिवशी उप वनसंरक्षक मीलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनात सोडण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, वणपाल श्रीकांत नवघरे, जनबंधू, वनरक्षक भारत राठोड, सर्पमित्र अजय कुकडकर, सौरभ सातपुते, मकसुद सय्यद, पंकज फरकाडे, प्राशिक झाडे, योगेश हजारे, निखिल लडके उपस्थित होते.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments