ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
04-05-2024
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी सहकारी संस्थांनी खरेदी केलेल्या धानाची उचल करा
सामजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांनी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत आदिवासीं विविध सहकारी संस्था मार्फत 2023-24 या खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाची दोन महीने उलटूनही अजूनपर्यंत उचल केली गेली नाही . आदिवासीं विकास महामंडळामार्फत धान खरेदी करताना संस्थांना शासन निर्णयानुसार धान खरेदी करण्यास सांगितले जाते. त्यापेक्षा जास्त धान खरेदी केल्यास संस्थांवर कारवाई केली जाते. मात्र दोन महिन्यात उचल करा असा शासन निर्णय असताना मात्र उचल केली जात नाही यामुळे धानाचे वजन घटल्या मुळे संस्थांना तोटा सहन करावा लागतो. चालू हंगामात गडचिरोली जिल्ह्यात आठ लाख पंचावन्न हजार क्विंटल धान खरेदी संस्थामार्फत केल्या गेली मात्र आजपर्यंत केवळ तीन हजार क्विंटल धानाची उचल केल्या गेली. बहुतांश सहकारी संस्थाकडे गोदामांची पुरेशी व्यवस्था नाक्याने धान उघड्यावर आहे यामुळे वजनात दोन ते तीन किलोची तफावत येते त्यामुळे लवकरात लवकर या धानाची उचल करावी अन्यथा पुढील हंगामात संस्था धान खरेदी वेळेवर सुरू करनार नाही त्यामुळें शेतकऱ्यांची खुप मोठी गैरसोय होणार तसेच व्यापाऱ्या कडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यात यावी अशी मागणी समजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांनी केली आहे
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments