ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
01-05-2024
खरीप पिक विमा सन २०२३-२०२४ या वित्त वर्षांचा लाभ द्या
भेंडाळा येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली विनंती
चामोर्शी: तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकऱ्यांनी माहे २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंम्बर २०२३ दरम्यान भात पिकाची नुकसान झालेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, आम्ही खालील सही करणारे सर्व शेतकरी बांधव प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पिक शेतीचा (भात पिक) पिक विमा काढलेला होता.
माहे २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंम्बर २०२३ दरम्यान आमच्य पिकाची धान कापनी झालेली होती त्या वेळेस २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंम्बर २०२३ दरम्यान अवकाळी पाऊस आल्याने आमच्या पिकाची नुकसान झाले. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी रिलांयन्स पिक विमा कंपनीकडे पिकाची नुकसान बद्दल तक्रार दाखल केली त्यानंतर पिक विमा कंपनीचे अधिकारी हे १ महिण्या नंतर पंचनामा करण्यासाठी आले. पंरतु त्यावेळेस त्याठिकाणी त्यांना कुठलीही नुकसान दिसलेली नाही. कारण आमचे धानाचे कापन बांधन आपआपल्या परीने धान सुकवुन जमा करुण झालेले होते. तेव्हा आमच्या शेतक-यांचे धान पिकाची ८०% नुकसान झालेली असुन अंजुन पंर्यंत आम्हाला पिक विमाचे लाभ मिळालेले नाही. तरी सुध्दा रिलायन्स पिक विमा कंपनीने आम्हाला मौजा भेडाळा येथील नुकसान झालेले सर्व शेतक-यांची योग्य चौकशी करुण प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे लाभ मिळवुन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून विनंती करण्यात आली आहे
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments