ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
01-02-2024
खोटे आश्वासन दाखविणारा अर्थसंकल्प -- डॉ. नामदेव किरसान
केंद्र सरकारने मागील 10 वर्षाच्या कारकिर्दीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत, नागरिकांचे उत्पन्न वाढवले नाही, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. जनतेच्या उत्पन्नात फक्त 1% वाढ झाली. महागाई - बेरोजगारी कमी झाली नाही. या अर्थसंकल्पाने कमी होईल असेही आता वाटतं नाही, अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईस आलेली आहे, श्रीमंताच्या व पुंजीपतीच्या उत्पन्नात वाढ झाली. त्याआधारावर देशाची अर्थव्यवस्था गणली जात असेल तर ते धोकादायक आहे.
सरकार वास्तविकता लपवून अर्थव्यवस्था बळकट असल्याचे व ती आणखी बळकट होण्याचे स्वप्न दाखवीत आहे. एकंदरीत बजेट वास्तविकतेला धरून नाही.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments