बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
03-01-2024
अपघातात जखमी झालेल्या इसमास मूलकाला फाउंडेशनने तात्काळ रुग्णालयात केले दाखल
सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील आज रोजी दुपारी 02 वाजताच्या दरम्यान सिरोंचा मुख्यालयपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या फरेस्ट गार्डन जवळ महामार्गावर दुचाकीस्वराच्या नियंत्रण सुटून अपघाताची घटना घडली आहे, अपघात सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात नोकरी करणाऱ्या इसम - चंद्रय्या करकरी,राहा - अंकीसा गावाचे असल्याचे सांगितले आहे,
घटना घडताच त्या महामार्गावर जाणाऱ्या प्रवासानी मूलकला फाउंडेशनला माहिती देताच विलंब न करता त्वरित घटनास्थळी धाव घेत जखमीना उपचारासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,
त्यावेळी मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख - सागर भाऊ मूलकला, राजकुमार मूलकला, राजम मूलकला, उदय मूलकला यांची उपस्थिती होते,
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments