STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
01-01-2024
रानटी म्हसीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ; राॅकाॅचे तालुकाध्यक्ष सागर मूलकला ...!
रानटी म्हसीमुळे शेतकरी व शेतमजुरांना हानी होऊ नये,याची दक्षता वन विभागाकडून घ्यावी ; पत्रकार परिषदेतून मागणी ...!
सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील अंकीसा परिसरातील असलेल्या चिंतरेवाला गावाचे शेतात शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी, दुपारी 4 वाजता, जंगलातील रानटी म्हैस कापसाच्या शेतात वावरताना येथील शेतकरी व शेतमजुरांना दिसली आहे,
चिंतरेवाला गावात सध्या कापूस वेचणीची हंगामा सुरू आहे, चिंतरेवाला गावाचे शेतकरी बांधव रात्रंदिवस एकटे - दुकटे शेतात कामासाठी जातात, रानटी म्हैसमुळे येथील शेतकरी आणि शेतमजुरांना मोठी धोका असल्याचे दिसून येत आहे,
रानटी म्हैस येतील चिंतरेवालासह परिसरातील शेतातील कापुसांची मोठी नुकसान ही केली जात आहे,
रानटी म्हैसामुळे शेतकरी बांधवांना कोणत्याही हानी होऊ नये याची वन विभागाच्या वतीने उपाय योजना करावी,
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतीतील कापुसांची पंचनामे करून नुकसान भरपाईही देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष :- अतुल गण्यारपवार तसेच सिरोंचा तालुका अध्यक्ष - फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांनी पत्रकार परिषदेतून मागणी केली आहे,
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद नायडू,व कार्यकर्ते - राजम मूलकला, राजकुमार मूलकला,उदय मूलकला, आनंद सोनारी,गणेश सॅन्ड्रा यांची उपस्थित होते,
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments