अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
26-12-2023
चामोर्शी- अनेक गावांचा एकच निर्धार/ जमीनाधिग्रहणाला करणार हद्दपार
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील 900 हेक्टर जमीन midc/अनेक कंपन्यासाठी अधिग्रहण करण्याचे अध्यादेश काढण्यात आले आहे... यमुळं गावकर्यांमध्ये एकच असंतोष पसरलेला आहे...आपल्या जमीनींच्या रक्षणासाठी हजारो गावकरी धळपळायला लालगले आहेत... प्रशासनाकडे दाद मागणे, उच्च न्यायालयात petition दाखल करणे आदी करतच दि. 25.12. 2023 ला चामोर्शी भूमिधिग्रहण बचाव कृती समिती स्थापन करून अनेक गावांच्या संयुक्त विद्यमाने जयरामपूर गावी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभे ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून cpi(m), citu व किसान सभेचे अध्यक्ष कॉ. रमेशचंद्र दहिवडे, राज्य कौन्सिल किसनसभाचे अमोल मारकवार, कॉ. अरुण भेलके, पत्रकार चौखुंडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. दीपाली सोयाम, सरपंच जयरामपूर, मुकुंदाजी पावडे, त. मु. स. अध्यक्ष जयरामपूर, श्रीकांत पावडे, सरपंच कोनसरी, रतनजी आल्केवर उपसरपंच, कोनसरी, सौ. डेकाटेताई, सरपंच मुधोली चक 1, विजय गौरकर, पो. पा. जयरामपूर, श्री. निकेशजी गद्देवार, अड्याळ, सुधाकर गद्देवार, सरपंच गणपूर, दादाजी निखाळे, लक्ष्मणपूर, सुरज कोडाप, मुधोली चक 2 होते. महा स्त्रीपुरुषांच्या प्रतिमाना मालार्पण करुन भूमिअधिग्रहनाच्या अध्यादेशाचे दहन करुन सभेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता हरीश निखाळे, सतीश ताजने, प्रकाश गौरकार, वैभव गौरकार, पवन गौरकार, शालिक गेडाम, विजय पावडे, एवनाथ गेडाम, बालाजी कटी, संतोष गौरकार, गुरूदास आभारे, अतुल फरकडे, वासुदेव दिवसे, सौ. रोशनी काळे, सौ. साधना गौरकार, सौ. शारदा गौरकार, कौशल्य कुसराम, चारूलता आदींनी परिश्रम घेतले. विषयावर विस्तारणे मार्गदर्शन करण्यात आले व एक इन्चही जमीन न देण्याचा निर्धार उपस्थित 3000 गावकर्यांनी एकदिलाने केले. भुमातेच्या रक्षणासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकल्प शेतकऱ्यांनी व्यक्त केले...
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments