अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
26-12-2023
जगली हत्त्तींनी केली पाच नागरीकांचे घरे उद्ध्वस्त, जिवितहानी टळली,वनविभागाची हुला पार्टी सज्ज
आरमोरी
गेल्या तिन महिन्यापुवीच्या ओडिसा राज्यातील जंगली हत्ती मजेवाडा शंकरनगर पाथरगोटा परीसरात येऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केली व सहाय्यक उपवनसंरक्षकाच्या चालकाला दबाधरुण बसलेल्या जगली हत्तीने ठार केल्याची घटना जात असताना अजुन जंगली हत्तीनी आपला मोर्चा देसाईगंज तालुक्यातील शकरपुर मागें आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावाकडे वळवृन रात्रो पाथरगोटा येथील पांच नागरीकांच्या घराचे सोडाने पाडुन पुणता उद्भवत करुण तादुळ धानाची नासधूस करून नागरीकांना अन्न वस्त्र निवारे पासून बेघर केले तसेच शेतातील मका तुर बरबटी धानाच्या रोपटेची नासधूस केल्याने वारंवार नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याने आज महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम उपाध्यक्ष शेषराव कुमरे यांना माहिती मिळताच पाथरगोटा गावातील नागरीकांच्या घराच्या नुकसानीची पाहणी करुन आरमोरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असता क्षेत्र सहाय्यक किनेकर वनरक्षक अतकरे शिऊरकर यांनी पचमाने करुन या परीसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाच्या वतीने गस्ती हुला पाटी सज्ज आहे.
गेल्या तिनं महिन्यांपूर्वी आरमोरी तालुक्यातील मजेवाडा शंकरनगर पाथरगोटा भगवानपूर या भागात गेल्या काही दिवसापासून ओडिशा राज्यातील हत्तीचा कळप छत्तीसगड राज्यमार्गे धानोरा कोरची कुरखेडा तालुक्यातील ऊराडी आरमोरी तालुक्यातील कुलकुली मानापुर परत देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव चिखली परत कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर त्यानंतर दिनांक 8 सप्टेंबर पासून आरमोरी तालुक्यातील पळसगाव पाथरगोटा शंकर नगर मजेवाडा परिसरात हत्यांचा कळप वास्तव्यास असल्यामुळे शेतकऱ्यांचे धान व इतर पिकांचे व साहित्यांचे नासधूस करून सर्वात जास्त शंकरनगर मजेवाडा येथील दोनशे शेतकऱ्यांची मोठी नुकसान केली व दिनांक 15 सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शंकर नगर येथील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी जंगली हत्तींचे कळप हाकलून लावण्यासाठी जात असताना शंकर नगर येथील एक शेतकरी विश्वजीत परीमल मंडल वय 36 धावत असताना झाडाला आदळल्याने दुखापत झाल्याने वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी व वनपरिक्षेत्र एफडिसिम देसाईगंज विभाचे अधिकारी यांनी साहानुभुती दाखवून दुखापत झालेल्या शेतकऱ्याला स्वतः उचलून आपल्या वनविभागाच्या गाडीने आणून त्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात केले ही घटना जात असताना अजुन जगली हत्ती शंकर नगर वरुण पाथरगोटा जगलत शेतीची रात्रो नुकसान करुन आज दोन ते तिनच्चा दरम्यान पळसगाव डोंगरगाव मधोमध डांबरी करण रस्त्यालगत बदारेवर बसले होते परंतु चार वाजताच्या सुमारास रस्तेवर अचानक येऊन नागरीकांवर धावले असता सहाय्यक वनसरक्षक यांच्या गाडीचे वाहन चालक रस्त्हयावर हत्ती पाहताना सुधाकर बाबुराव आत्राम वय ४५ यांच्या वर जगली हत्यानी धाऊन हला करुन ठार करून जगली हत्तीने आपला मोर्चा गडचिरोली तालुक्यात वळविला होता या घटनेला तिन चे चार महिने होत असताना अजुन काल
जंगली हत्तीनी आपला मोर्चा देसाईगंज तालुक्यातील शकरपुर मागें शेतकऱ्यांच्या शेतीचे धान पिक शेतीत नसल्यामुळे शेत जमिनी पुर्णता कोरड्या असल्यामुळे जंगली हत्तीनी आपला मोर्चा काल रात्रो एक वाजताच्या सुमारास पाथरगोटा गावाकडे वळवून येथील पाच नागरीकांच्या यात अशोक राऊत सुरज दिघोरे मंगल प्रधान चंद्रशेखर बगमारे दुर्गादास बगमारे यांच्या घराचे सोडाने पाडुन पुणता उद्धवस्त करुण तांदुळ मोटारसायकल अन्नधान्याची नासधूस करून नागरीकांना अन्न वस्त्र निवारे पासून बेघर केले परंतु नागरीक घरातुन कशिबसी सुटका केल्यामुळे लहान मुलांसह नागरीकांची जिवीतहानी टळली तसेच शेतातील मका तुर बरबटी धानाच्या रोपटेची नासधूस केल्याने वारंवार नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याने आज महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम उपाध्यक्ष शेषराव कुमरे यांना माहिती मिळताच पाथरगोटा गावातील नागरीकांच्या घराच्या नुकसानीची पाहणी करुन आरमोरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असता क्षेत्र सहाय्यक किनेकर वनरक्षक अतकरे शिऊरकर यांनी पचमाने करुन या परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाच्या वतीने गस्ती हुला पाटी सज्ज आहे.
पंचनामे करते वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम क्षेत्र सहाय्यक किनेकर महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा संस्था पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम वनरक्षक उपाध्यक्ष शेषराव कुमरे ग्रामपंचायत सदस्य शंकर लठ्ठे अतकरे वनरक्षक शिऊरकर एफडिसिएम क्षेत्र सहाय्यक अनिता लट्टाये वनरक्षक पंढरी तेलंग वनरक्षक गजानन ठगे सुधाकर राठोड यासह वनविभाचे कर्मचारी उपस्थित होते
यात महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा राज्य पुरस्कृत श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम व पदाधिकाऱ्यांनी राज्यांचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या कडे जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना तातडीने करण्याची मागणी निवेदनातून केली आहे,
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments