ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
20-12-2023
कोरची:-
भविष्यवेधी शालेय शिक्षण, शैक्षणिक व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष हे मूल्यमान चे शिक्षकांसाठी सुरु काम असलेल्या प्रशिक्षण साठी पारबताबाई विद्यालय कोरची येथिल सहायक शिक्षक सुरज हेमके ,प्रकाश चिलबुले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचीनारा ,व किशोर मेश्राम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगावघाट येथील उपक्रमशील, कृतिशील सहशिक्षक हे सुलभक देता म्हणून काम करीत आहे. या बद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले काय कि प्रत्येक मुलाला जागतिक स्वीकार्यता मिळावी. प्रत्येक मुल भविष्यासाठी तयार व्हावे शंभर टक्के मुलांच्या शंभर क्षमतांचा विकास व्हावा, यासाठी प्रामुख्याने मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलांना शिकण्यास आव्हान देणे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे. मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग., मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती तिप्पट करणे, या पायऱ्यावर आधारित हे प्रशिक्षण असेल. आपल्या शाळेतूनही जागतिक दर्जाचे भविष्य शिक्षण प्रत्येक शिक्षकाला देता व लर्निंग टू लर्न ( शिकायचे कसे शिकणे) या महत्वपूर्ण कौशल्यावर प्रत्येक शाळेतून झाले तर वरील आयाम पूर्ण होतील. या प्रशिक्षनात शिकलेल्या बाबीमुळे शिक्षकांना अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांना वेळ देता येत नाही शिकवण्यास वेळ मिळत नाही ही शिक्षकांची खंत असते यावर काय करता येईल जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिकणे थांबणार नाही. ,तोंडाला फेस येई पर्यंत शिकवूनही मुलं शिकत नाहीत. खूप श्रम करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अश्या एक न अनेक प्रश्नांची शिक्षकांना शंभर टक्के मिळते. या प्रशिक्षणानंतर शिक्षकांचे श्रम निमपट , परिणाम दुप्पट मिळतील व तिप्पट मिळेल याची शंभर टक्के व प्रत्येक्ष अनुभव हे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला येईल. असे सुलभकानी सदर प्रशिक्षणातून सांगितले आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments