निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
18-12-2023
अशोक किरनळी कृषी सह संचालक यांची भामरागड तालुक्याला भेट.
भामरागड
अशोक किरनळी सर कृषी सह संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे तसेच मा. खंडेराव सराफ सर कृषी उप संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान भामरागड तालुक्याला भेट दिली. दिनांक 16/12/2023 ते 17/12/2023 सदर भेटी दरम्यान सरांनी भामरागड तालुक्यातील आंबा व काजु फळपीक लागवड बघितली. व यशस्वी फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले. सदर भेटी दरम्यान सन्माननीय मान्यवरांनी भामरागड तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना फळबाग लागवड करुन आपले जीवनमान उंचवावे याबद्दल मार्गदर्शन केले. सदर भेटी दरम्यान श्री .मंगेश भावे तालुका कृषी अधिकारी भामरागड, प्रदीप कडबाने कृषी पर्यवेक्षक गिरीष तुलावी कृषी सहाय्यक नीतू पेंदाम, सुरज राऊत पिक विमा प्रतिनिधी इ. मान्यवर उपस्थित होते.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments