समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
15-12-2023
नगरपरिषद तर्फे शहरात लावलेले वॉटर ए.टी.एम. मशीन बनली शोभेची वस्तु.
आरमोरी :- शहरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व निर्मळ पाणी मिळावे यासाठी नगर परिषद, आरमोरी तर्फे टिळक चौक मधील दुर्गा मंदिर समोर वॉटर ए.टी.एम. मशीन लावण्यात आली मात्र सदर
वॉटर ए.टी.एम. मशीन दीड ते दोन महिन्यापासून शोभेची वस्तू बनलेली आहे त्यातच नगर परिषद आरमोरी तर्फे शहरातील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न करता दर १ दिवस आळ पिण्याचे पाणी नागरिकांना मिळते त्यामुळे सदर वॉटर ए.टी.एम. मशीन लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना शुद्ध व निर्मळ पाणी नगर परिषद तर्फे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवारंग लोकहीत संघटना ,आरमोरी तर्फे करण्यात आली याप्रसंगी युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे ,युवारंग चे संघटक रणजित बनकर, आशुतोष गिरडकर , सदस्य चंदाताई राऊत ,विभाताई बोबाटे ,सुरेश मेश्राम उपस्थित होते.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments