STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
13-12-2023
संजय गांधी, आवण बाळ, विधवा परितक्या, अपंगत्व नागरीकांना लागणारी उत्पन्न मर्यादा २१,०००/- वरुन कमीतकमी ५०,०००/- करा
दीपक सावंत माजी आरोग्य मंत्री तथा पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांच्याकडे रुपेश वलके, शहर संघटक तथा सोशल मिडीया जिव्हा प्रमुख शिवसेना यांची निवेदनातून मागणी
गडचिरोली: जिल्ह्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, अपंगत्व, विधवा परितक्या पात्र लाभार्थ्यांचे जननी सुरक्षा योजनेचे मार्च २०१२ पासून आतापर्यंत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे.
संजय गांधी, श्रावण बाळ, विधवा परितक्या मध्ये पात्र लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा २१०००/- वरुन ५०,०००/- पर्यंत वाढवूर्ण लाभ देण्यात यावा. उपरोक्त सर्व लाभार्थ्यांना अंत्योदय साठी पात्र करून सुरक्षा कवच देण्यात यावे अशी मागणी दीपक सावंत माजी आरोग्य मंत्री तथा पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांच्याकडे रुपेश वलके शहर संघटक तथा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवसेना यांनी निवेदनातून केली आहे
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments