बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
12-12-2023
काळया रंगाची म्हैस दिसते लाल,म्हशीचा रंग पाहून लोकांना वाटते आश्चर्य
गडचिरोली जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित झालेली. फॅक्टरी म्हणजे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प. सुरजागड येथून कच्चामाल नेऊन विक्री होत आहे. रस्त्यावर लालच लाल जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचा धूळ लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. आपल्या जीवाशी खेड चालू असताना असत्ताना आपण कपडे बदलवून अंगावरचे शरीरावरचे लाल भुकटीचा कलर पुसून स्वच्छ करीत आहेत. मात्र, आज आपण मुक्या प्राण्यांनासुद्धा कलरिंग पहावयास मिळत असून, रस्त्याने जात असलेल्या म्हशीचा रंग लाल झाल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.
सुरजागड येथील एका म्हशीची फोटो ही त्या म्हशीला पकडून सर्वत्र ट्रोल केल्या जात आहे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या म्हशीला आणि सुरजागडमधील मार्गावर घरावर पडत असलेला धूड पडून लोकांना ऑक्सिजनचा त्रास होत आहे. लाल डस्ट नागरिकांचा नाका-तोंडात जात आहे. त्याकरिता पाण्याचा मारा केल्या जात आहे. पाणी भरपूर मारण्यात येत आहे. मात्र, आज मुके जनावर म्हशीचा रंग लाल झालेला दिसत आहे. काळ्या रंगाची म्हैस आज लाल रंगात दिसू लागलेली आहे. इकडे तिकडे चोहीकडे लालच लाल कलर दिसून येत आहे. हीच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील शोकांतिका काय असा ? प्रश्न आम जनता करीत आहे.या भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लालच लाल कलरचा पाणी दिसून येत आहे. तसेच पावसाळा गेल्यानंतर सुद्धा कंपनीच्या वतीने पाणी मारण्यात येत आहे. पाणी जास्त झाल्याने काळ्या रंगाची म्हश लाल दिसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments