STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
11-12-2023
आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी उमेश दुमाने
आरमोरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेश दुमाने यांची आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरमोरी विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली नानाभाऊ नाकाडे,यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा अध्यक्ष अनुज घोसे, तालुकाध्यक्ष दिवाकर गराडे यांच्या हस्ते उमेश दुमाने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे दुमाने यांनी सांगितले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments