CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
30-07-2023
देसाईगंज :- तालुक्यातील सावंगी येथिल शांतीनगर जवळील नदी पात्रात चिखलाने माखलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. नदी पात्रात असल्याची माहिती आज गावातील लोकांना कळताच बघण्याकरीता मोठी गर्दी केली. याबाबत लगेच देसाईगंज पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळ गाठून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय वडसा येथे पाठविले. मृतकाची अद्याप ओळख पटली नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments