बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
10-12-2023
गडचिरोली दि.९:- महाराष्ट्र प्रादेशीक पक्षाच्या वतीने गडचिरोली येथे उलगुलान महासभेचे आयोजन केले होते.या सभेकरीता शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील गडचिरोलीत आले होते.
सध्या महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील मागण्याचे निवेदन आमदार भाई जयंत पाटील यांना देण्यात आले.या विषयावर विधानपरिषद बोलण्याचे आश्वासन आमदार भाई जयंत पाटील यांनी दिले.
निवेदन देताना युनियनचे सदस्य व कर्मचारी भारती रामटेके, मनीषा जुमरे, वेणुताई खोब्रागडे, विशाखा उराडे, दिपा मेश्राम, सुशीला खोब्रागडे, ममता धकाते,जयश्री मेश्राम, वैशाली कांबळे, अल्का देशमुख, मनीषा रासेटीवार,निर्मळ खोळवे इत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनीस होत्या.
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments