बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
05-11-2023
फाईल फोटो
गडचिरोली : जिल्ह्यात दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात जनावरांचा जीव जात आहे. दररोज शेतशिवार परिसरात वाघ हल्ले होत आहेत. कधी गाय डोर जनावरे यात हल्ला तर कधी मनुष्यहानीही होत आहे. हे व्याघ्र हल्ले कधी थांबणार, असा प्रश्न आता परिसरातील शेतकरी विचारू लागले आहेत. असाच आज एक प्रकार आमिर्झा बिटातील कंपार्टमेंट नंबर 415 मध्ये वाघाने गायचा शिकार केला आहे. जिल्ह्यातील आमिर्झा परिसरात जनावरांवर हल्ले करणाऱ्या वाघाने आपला मोर्चा चालूच ठेवला आहे. अभिझा परिसरात अशी चर्चा नागरिकांत केली जात आहे. वनपरिक्षेत्र चातगांव येथील आमिर्झा नियतक्षेत्रातील भिकारमौशी येथील दिवाकर निलेकर यांच्या गायीवर दिनांक ०४/११/२०२३ रोजी सायंकाळी चार पाच वाजताच्या दरम्यान कंपार्टमेंट नंबर 415 मध्ये वाघाने गायीवर वर हल्ला चढविला यात गाय जागीच मृत्यू झाला. त्याबाबतची माहिती गावकरी व माझी पोलीस पाटील दिवाकर निलेकर यांनी वनरक्षक आंबेडारे तसेच क्षेत्रसहाय्यक तांबे अभिझा तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी चातगांव यांना माहिती दिली. लगेच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी करून गावकऱ्यांसमक्ष मोका पंचनामा करण्यात आला. यावेळी मोक्याच्या दक्षिण दिशेला शेतीकडे वाघाच्या पाऊलखुणा स्पष्टपणे आढळून आले त्यामुळे वाघानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाले सदर घटनेचा पंचासमक्ष पंचनामा करण्यात आले. सदर गाय हि माझी पोलीस पाटील दिवाकर निलेकर रा. भिकारमौशी यांची असून वनविभागाकडून नियमानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल असे वनविभाच्या वतीने सांगण्यात आले.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments