नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
29-10-2024
गडचिरोली दि.२४ : 68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्ष राजेंद्र कुमार कटारा यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षाला (एम.सी.एम.सी.) भेट देत पाहणी केली. वृत्तपत्रातील राजकीय जाहिराती, पेड न्यूज यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील राजकीय जाहिरातींवर २४ तास करडी नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सहायक जिल्हाधिकारी अमीत रंजन माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यावेळी उपस्थित होते. श्री जाधव यांनी निवडणूक निरीक्षक श्री कटारा यांना राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, समाज माध्यम व वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूज आदी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती दिली.
000
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments