अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
27-10-2024
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अखेर सुटल्याची चिन्ह आहे. ठाकरे गट, पवार गटाच्या नंतर आता काँग्रेसनेही आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. एकूण 16 जणांची यादी आहे.
महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून पेच निर्माण झाला होता.
दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मार्ग मोकळा झाला. शिवसेना ठाकरे गटाने दोन याद्या जाहीर केल्या. त्यापाठोपाठ शरद पवार गटानेही आपली २२ जणांची यादी जाहीर केली. आता काँग्रेसकडूनही 16 उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत 87 उमेदवार जाहीर केले आहे.
काँग्रेसची तिसरी यादी
कामगाव - राणा सानादा
मेळघाट - हेमंत चिमोटे
गडचिरोली - मनोहर पोरेटी
दिग्रास - मानिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण - मोहनरान आंबडे
देगलुर - निवृत्तीराव कांबळे
मुखेड - हेमंतराव पाटील
मालेगाव सेंटर - एजाज बेग एजिज बेग
चांदवड - शिरिशकुमार कोतवाल
एक्वतपुरी - लाकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम - ध्यानंद चोरघे
अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
वांद्रे पश्चिम - असिफ झकारिया
तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
सांगली - पृथ्वीराज पाटील
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments