STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
19-01-2024
कोरची;-आदिवासी विकास महामंडळ उपअभिकर्ता म्हणून जिल्ह्यातील आविका संस्था हमीभावाने धान खरेदी करतात. आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटी, शर्तीनुसार हमीभावाने धान खरेदी करावी लागते. कोरची तालुक्यातील बोरी येथे ४० किलोंवर १ किलो अधिक धानाची भरती घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
आविका संस्था बोरी केंद्रावर अनेक गावांतील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाते
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून हमीभाव केंद्रावर भेट दिली. असता नियमानुसार बारदाना गृहीत धरून ४०.६०० किलो एवढे धान मोजायला पाहिजे. मात्र, एका शेतकऱ्याचे धान मोजत असताना नोंद केली असता एका बारदाण्यात ४१.६०० किलो धान खरेदी केली जात असल्याचे दिसून आले. म्हणजेच एका क्विंटलमागे अडीच किलो धान अधिक घेतले जात आहेत. शेतकऱ्यांची मागील अनेक दिवसांपासून तक्रार होती; पण व्यवस्थापकाविरुद्ध कोणी बोलायला तयार नव्हते. याबाबत आता शेतकरी बोलत आहेत.
कोरची उपप्रादेशिक व्यवस्थापक राजुरे यांना
याबाबत सदर केंद्राची माहिती मागण्याकरिता फोन संपर्क केला असता केंद्रावर अधिकची धान घेतले जात आहे याबाबत आपण का लक्ष देत नाही असा विचारताच फोन कट केला l पुन्हा आम्ही सम्पर्क केल्या नंतर काय करायच आहे ते तुम्ही करुण टाका अशे उत्तर मिळाले ll व्यवस्थेचे पदाधिकारी आनी कर्मचारिच अरेरावी ची भाषा पत्रकारांशी वापरत आहेत तर दुर्गम भागातील अश्या किती शेतकरी यांच्या भ्रस्टाचारला बळी पड़त असेल
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments